शांतिनिकेतन स्कूल ऑफ करिअरचा विद्यार्थी विनायक शंकर खांडेकर याची टेरिटोरियल आर्मी जी.डी.पदी निवड

Admin
By -




              येथील शांतिनिकेतन स्कूल ऑफ करिअरचा विद्यार्थी विनायक शंकर खांडेकर याची टेरिटोरियल आर्मी जी.डी.पदी निवड झाली असून, याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. नवभारत शिक्षण मंडळ संचलित शांतिनिकेतन स्कूल ऑफ करिअर या शाखेमध्ये विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते . सध्याही या शाखेत पोलीस भरती प्रशिक्षण बॅचेस सुरू असून , इच्छुकांनी  अधिक माहितीसाठी 7520707020 या क्रमांकावर  संपर्क साधण्याचे आवाहन शाखेच्या वतीने करण्यात आले आहे . या विद्यार्थ्यांना संस्थेचे संचालक गौतम पाटील, उपसंचालक डी. एस. माने, शिक्षक अजित सलगर, क्रीडा प्रशिक्षक शितल कांबळे, समन्वयकन तेजस्वी माळी यांचे मार्गदर्शन लाभले.
Tags: