आपल्या कल्पकतेला महाराष्ट्रभर पोहोचवण्याची सुवर्णसंधी

Admin
By -



           🎨 *शेतकरी बांधव, विद्यार्थी, कलाकार आणि सर्जनशील मित्रांनो—आपल्या कल्पकतेला महाराष्ट्रभर पोहोचवण्याची सुवर्णसंधी !!*




              शेतकऱ्यांना आकर्षित करणारी, उद्बोधक व उपयुक्त कीटकनाशक बाटल्यांची लेबल्स तयार करा. स्पर्धेच्या पाचही श्रेणींमध्ये प्रथम विजेत्यास प्रत्येकी ₹१०,०००/- चे रोख पारितोषिक! 🏆

             विजेत्यांची कला शेतकऱ्यांच्या वापरातील उत्पादनांवर झळकेल! शेतातील अनुभव आणि कलेतील कल्पकता एकत्र आणा—स्पर्धेत सहभागी व्हा, बक्षीस जिंका आणि महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रावर आपल्या कलेची छाप उमटवा!


Tags: