हिरालालजी सूरजम यांचे दुःखद निधन

Admin
By -




पुणे (बूगाव) : प्रवीणलुंकड यांचे ज्येष्ठ बंधू श्री. हिरालालजी सूरजमल लुंकड (वय ७८) यांचे आज पुणे येथे गुरुवार दिनांक २३ ऑक्टोबर २०२५ रोजी  पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. ईश्वर त्यांच्याआत्म्यास शांती देवो.