*आ.डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त गजराज कला, क्रिडा व सांस्कृतिक मंडळ गणपती चौक, बेडग व राजेंद्र (सर) सुभाषराव नागरगोजे युवा मंच* यांचे वतीने बेडग गावातील गोरगरीब, वयोवृध्द व ज्या महिलांना रोज कामाला जाऊन दररोजचे पोट भरावे लागते अशा निराधार महिलांना शिधा वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.
यावेळी मा. प्रकाश ढंग सांगली जिल्हाध्यक्ष शहर, मा. अशोक (भाऊ) ओमासे, मा. अभिजीत गौराजे मिरज उत्तर मंडल अध्यक्ष, मा. बापुसो बुरसे, मा. विष्णुपंत ओमासे, मा. गौतम नागरगोजे मा. बंडु नागरगोजे, प्रकाश ओमासे, ज्ञानोबा खाडे, चंदु खाडे, सुधाकर कांबळे, सौ. शुभांगी सुर्यवंशी, सौ. भाग्यश्री खाडे, हणमंत जाधव, अशोक हांगे, सुभाष ओमासे, संतोष खाडे, सुभाष वनवे, काशिनाथ नागरगोजे, तुकाराम वनवे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला आहे.
सदरील आ.डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन कार्यक्रमाचे आयोजन मा. राजेंद्र (सर) सुभाषराव नागरगोजे यांनी केले होते.