सांगलीच्या कुपवाड एमआयडीसी मधील स्वीट कन्फेशनरी हा चॉकलेटचा कारखाना आहे या कारखान्याला शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागले शनिवारी मध्यला रात्री लागलेली आग रविवारी सकाळपर्यंत भिजवण्यास जवानांना यश आलेले आहे मात्र याआधी कारखान्यातील मशिनरी व पॅकेजिंगच्या साहित्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावर पॅकेजिंग चे कागद असल्यामुळे काही क्षणातच ही आग भडकली दुसऱ्या मजल्यावर येईल खिडकीतून या आगीचे लोट रस्त्यावरून येणारा जाणाऱ्यांना दिसून येतो ते याची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळीत धावले आणि ही आग विझवण्यासाठी जवानाने शर्तीचे प्रयत्न केले आणि रविवारी सकाळी ही आग विझवण्यात अग्निशमक दलाच्या जवानांना यश आले