मिरज विधानसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मा.तानाजी(दादा)सातपुते यांचा प्रचार

Admin
By -
         






       मिरज विधानसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मा.तानाजी(दादा)सातपुते यांचा मालगाव येथे गणेश कॉलनी, सावंत वस्ती,हुळले प्लॉट, शास्त्रीनगर, होळकर चौक, चर्मकार समाज, कक्कया समाज, अशा अनेक ठिकाणी शिवसेना मिरज तालुकाप्रमुख मा.संजय काटे सरकार यांच्या नेतृत्वाखाली प्रचार रॅली व घर टू घर प्रचार करण्यात आला. अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मशाल या चिन्हाला महाविकास आघाडीला मालगाव मध्ये मिळालेला आहे. ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे महाविकास आघाडीने केलेल्या घोषणेने शेतकरी वर्गाचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षाचे कार्यकर्ते देखील या प्रचारामध्ये सहभागी होते.