ते यावेळी म्हणाले की सांगली मतदारसंघ हा काँग्रेसचा वसंतदादांच्या वारसांनी तो उध्वस्त करायला हातभार लावला त्यांच्या घरातील एकाने बंडखोरी केली असता अपक्ष खासदारांनी उघड भूमिका घेतली प्रचार शुभारंभ की प्रचाराची सांगता सभेला ते जाहीरपणे व्यासपीठावरती होते ते त्यांनी भाषणही केले आणि त्यांच्या समर्थक माझी नगरसेवक पदाधिकारी यांनी उघडपणे बंडखोरी केलेल्यांचा प्रचार केला. इतकेच नाही तर माझी मंत्री प्रदीप पाटील यांनी बंडखोर उमेदवारांचे बॅक ऑफिस सांभाळताना अनेक पत्रकार परिषदा देखील घेतल्या, ते माझ्याविरुद्ध बोलत होते पण भाजपच्या विरोधात बोलताना दिसून आलेले नाही वसंत दादांच्या वारसांनी सांगली मधून काँग्रेस संपवण्याचा जणू वेडाच उचलला हे दुर्दैव आहे
पृथ्वीराज पाटील यांचा विशाल पाटील यांच्यावर मुंबईत आरोप
By -
November 30, 2024