कृष्णा नदी पुलावरून कार कोसळून तीन जण ठार

Admin
By -





कृष्णा नदीच्या जुन्या पुलावरून चार चाकी गाडी खाली कोसळून भीषण अपघात अपघातात तीन ठार तर अन्य तिघे गंभीर जखमी


       कोल्हापूरहून सांगलीकडे येताना कृष्णा नदीच्या जुन्या पुलावरती गाडीवरचे नियंत्रण सुटल्यामुळे गाडी तीस फूट खोल नदीपात्रात पडली यामध्ये सांगलीच्याभागातील प्रसाद खेडेकर त्यांची पत्नी प्रेरणाप्रसाद खेडेकर आणि वैष्णवी संतोष नार्वेकर हे तिघे मृत झालेले असून समरजीत प्रसाद खेडेकर वय वर्ष सात वरच संतोष नार्वेकर वय वर्ष 19 व साक्षी संतोष नार्वेकर वय वर्ष 42 राहणार सांगली हे तिघे गंभीर जखमी आहेत
        रात्री दीडच्या आसपास झालेल्या अपघातानंतर तेथील स्थानिक नागरिक आणि जयसिंगपूर पोलिसांनी अपघात स्थळी तत्काळ धाव घेऊन जखमींना चांगली सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले