तायक्वांदो स्पर्धेत घवघवीत यश

Admin
By -




शांतिनिकेतन बालविकास केंद्र इंग्रजी माध्यममधील विद्यार्थिनीचे तायक्वांदो स्पर्धेत घवघवीत यश
       लोकमत द्वारा आयोजित भव्य तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धा 2 ऑगस्ट 2026 रोजी ईश्वरपूर या ठिकाणी घेण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये इयत्ता २ री ची विद्यार्थिनी कु. मृण्मयी कीर्तीकुमार धस हिने सब ज्युनियर 18  -20 या वजनी गटात जिल्हास्तरीय तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळविले. त्याबद्दल तिचे शाळेच्या वतीने हार्दिक अभिनंदन. 
    सदर विद्यार्थीनीला संस्थेचे संचालक गौतम पाटील सर आणि उपसंचालक डी. एस. माने आणि मुख्याध्यापिका सौ . सविता खांडेकर मॅडम यांच्याकडून प्रेरणा मिळाली
Tags: