उच्च न्यायालयाचा विजय शासनाला धक्का

Admin
By -



    राज्य शासनाच्या त्रिभाजनाच्या निर्णयाला मोठा धक्का 

            सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचा त्रिभाजनाविरोधात दाखल याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने विद्यमान संचालक मंडळाच्या बाजूने निर्णय दिला असून.               या निर्णयामुळे बाजार समितीचे सभापती म्हणून आनंदराव नलवडे यांचे पद कायम राहिले असून राज्य शासनाच्या त्रिभाजनाच्या निर्णयाला मोठा धक्का बसला आहे असे मानले जात आहे. शासनाने सांगली बाजार समितीचे त्रिभाजन करून विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करत बाजार समिती वर प्रशासक नियुक्त केले होते.
   
        या निर्णयाला आव्हान  संचालक देत मंडळाने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने संचालक मंडळाची बाजू ग्राह्य धरत हा महत्त्वपूर्ण दिलासा दिल्याचे  मानले जात आहे, महाविकास आघाडीसाठी हा न्यायालयाने दिलेला निर्णय मोठा कायदेशीर विजय मानला जात आहे.
या निर्णया नंतर बाजार समितीच्या सभापती पदी आनंदराव नलवडे हे कायम 
Tags: