माधवनगर विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून रेखा ताई शेंडे या विजयी

Admin
By -
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे (गटाचे ) रणरागिणी महिला उप जिल्हाप्रमुख
रेखा ताई शेंडे या 



माधवनगर ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक ५ या पोट निवडणूक मध्ये निवडून आल्या.






झाल्या बद्दल हार्दिक शुभेच्छा दिल्या रेखा ताई शेंडे त्यांच्या रूपाने माधवनगर मध्ये शिवसेनेचा आणि एक प्रतिनिधी नागरिकांचे ग्रामपंचायत मध्ये प्रश्न सोडवण्यासाठी लोकांनी निवडून दिल्याबद्दल प्रभाग क्रमांक पाच मधील सर्व नागरिकांचे तसेच या निवडणुकीमध्ये ज्या ज्या लोकांनी दृश्य व दृश्य मदत केली तसेच महानगर विकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार शिवसेना जिल्हाप्रमुख शंभूराज काटकर यांनी व्यक्त केले ग्रामपंचायतच्या प्रभाग क्रमांक पाच मधील लोकसंपर्क आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या पेन्शन आणि घरेलू महिला कामगारांचे नोंदणी त्यांच्यासाठी घेतलेले कष्ट हे त्यांच्या निवडून येण्याचा मुख्य मार्ग ठरले रेखाताई परत सक्रिय राजकारणात निवडून आल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.






Tags: