बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये भारत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष व NDA सरकारला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल भारतीय जनता पार्टी,सांगली व श्रीराम प्रतिष्ठान तर्फे भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष,श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा.शेखर इनामदार साहेब यांच्या उपस्थितीत फटाक्यांची आतिषबाजी व मिठाई वाटप करून विजयी जल्लोष करण्यात आला.
याप्रसंगी श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील,चंद्रकांत घुणके,धनेश कातगडे,विनायक सिंहासने,शशिकांत टेके,योगेश कापसे,दीपक माने, दरिबा बंडगर,श्रीकांत वाघमोडे,रविंद्र ढगे, विलास सर्जे,सिद्राम दलवाई, हालेश शिंगाडे,सविता मदने,अप्सरा वायदंडे,दीपक वायदंडे,प्रसाद वळकुंडे, प्रियानंद कांबळे,सुभाष पाटील,वरद पडळकर,राहुल माने,आशुतोष कलघुटगी,संजय यमगर,मारुती पाटील,सागर मदने,किरण रूपनर यांच्यासह श्रीराम प्रतिष्ठानचे अन्य सदस्य आदी उपस्थित होते.
