आरोग्यासाठी सुपरफूड म्हणजे हेच

Admin
By -




       धकाधकीच्या जीवनात आपल्याला काहीतरी सुपरफूड गरजेचे असते, मोड आलेले कडधान्य हे एक उत्तम सुपर फूड आहे. 
  • कडधान्य हे आपल्याला पचायला फायदेशीर आणि आपल्या आतड्यांच्या आरोग्याला चालना देणारे असतात. 
  • व्हिटॅमिन सी आणि अँटी ऑ ऑक्सिडटसचे प्रमाण चांगले असते 
  • मॅग्नेशियम आणि कॅल्शियम या सारखे खनिजे यांमध्ये असतात यामुळे हाडे मजबूत ठेवण्यासाठी मदत करतात.
  • मधुमेही रुग्णांनसाठी हे उपयुक्त असतात कारण यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतात.
  • क्लोरोफिल शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करू शकतात.
  • शरीरात ऑक्सिजन योग्य रित्या प्रवाहित होतो आणि हिमोग्लोबिनचे प्रमाण हि सुधारते.
  • त्वचा निरोगी ठेवण्यासाठी मदत करते.