प्रेमासाठी वाटेल ते असे आपण प्रत्येक वेळेस म्हणतो पण असाच प्रकार एक घडलेला आहे. जर तो तरुण कॉलेजचा स्टुडंट असेल तर काय विचारूच नका .अशीच एक भन्नाट गोष्ट समोर आलेली आहे एका प्रेमी युगुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झालेला आहे या व्हिडिओमध्ये प्रियकरा सोबत तुम्ही मुलांच्या वस्तीगृहात जाण्यासाठी तरुणी चक्क सुटकेसमध्ये बसल्याचे आढळले पण सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड केला आला.
हा व्हिडिओ एका मुलांच्या होस्टेलमधील असून हा मुलगा एका सुटकेसमध्ये मुलगीला घेऊन होस्टेलमध्ये जात होता .पण गेट वरती आल्यानंतर सुटकेस कशाला तरी धडकले आणि त्याच वेळी त्या सुटकेसमध्ये असणारी मुलगी ओरडली. त्यामुळे सुरक्षारक्षकांनी तत्काळ त्या सुटकेची पाहणी केली आणि सुटकेची चेन सुरक्षारक्षक आणि उघडली तर त्या सुटकेसमध्ये चक्क मुलगी लपलेली दिसून आले हा सगळा असता हा प्रकार त्यांच्या समोर आलेला आहे.