आज काल महिलांसाठी मेकअप करणे हे सर्वसामान्य झालेल्या आहे, पूर्वीच्या काळी कार्यक्रम असेल तरच मेकअप करण्याचे पद्धत होते पण आज जरी बाहेर जायचं असेल किंवा अनेक जण कामाला निघण्यापूर्वीही थोडाफार मेकअप करून जातात
पूर्वीच्या काळी नवरीलाच मेकअप करण्याची पद्धत होती पूर्वी नवरीच्या चेहऱ्यासाठी हळद चंदन आणि बेसन याचा वापर करण्यात येत होता
आज काल ओठांना रंग देण्यासाठी अनेक प्रकारच्या रंगाचे शेड्स उपलब्ध आहेत पण पूर्वीच्या काळी ओठांना रंग देण्यासाठी विड्याचे पान किंवा फुलापासून मिळणारे रंग हे वापरले जात होते
डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी पूर्वीही आणि आजही काजळ लावायची पद्धत आहे पण पूर्वी घरी तयार केलेले काजळ हे वापरले जात होते पण आता काजळ मध्येही अनेक प्रकार वापरण्यात येत आहेत
नवरीच्या कपाळावर लावण्यासाठी आज अनेक प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत पण पूर्वीच्या काळे नवरीच्या कपाळावर कुंकू आणि काही पारंपारिक चंदन लावण्याची पद्धत होती
आज-काल नवरीला अनेक प्रकारच्या हेअर स्टाईल करून सुंदर बनवण्यात येते पण पूर्वीच्या काळी नववधूला केसांचा अंबाडा किंवा वेणी घालून त्यामध्ये मोगरा किंवा सुगंधी फुलांचा वापर करण्यात येत होता
आजकाल नवरीला सजवण्यासाठी अनेक प्रकारचे दाग दागिने उपलब्ध आहे पण पूर्वीच्या काळी नवरीला पारंपारिक साज सोन्याचे किंवा चांदीचे दागिने बांगड्या आणि परंपरेनुसार आलेल्या दागिन्यांचा वापर करण्यात येत होता
