विद्युत पुरवठा बंद असल्यामुळे उद्या सांगली व कुपवाड शहरामध्ये काही भागात अपुरा पाणीपुरवठा
सांगली कर्नाळ रोड जॅकवेल येथे सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत विद्युत पुरवठा खंडित होता .एकूण सात तास विद्युत पुरवठा बंद असल्यामुळे उद्या दि २३/४/२०२५रोजी सांगली व कुपवाड शहरामध्ये काही भागात अपुरा पाणीपुरवठा होणार आहे .
तरी नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापर करून सहकार्य करावे असे आवाहन कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे यांनी केले आहे,