जयश्री वहिनींची प्रतिक्रिया

Admin
By -








जनतेने दिलेला कौल मी मान्य करते केंद्रात ज्यांची सत्ता आहे त्यांचीच राज्यात असावी अशा पद्धतीने जनतेने निर्णय घेतलेला दिसतोय लाडक्या बहिणींनी भाजपला तारलं पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर निवडणूक लढवण्याचा निर्णय सर्व कार्यकर्त्यांचा आग्रहाखातील मी घेतला मला चिन्ह जनतेपर्यंत पोचविण्या साठी फार कमी वेळ मिळाला तरीसुद्धा कोणताही मोठा पक्ष किंवा नेता बरोबर नसताना सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत यामुळे मला इथपर्यंत मतं मिळाली सर्व कार्यकर्त्यांचे व सर्व मतदारांचे मी आभार मानते अपयशाने खचून न जाता यापुढील वाटचाल धैर्याने करायची आहे कार्यकर्त्यांनी खचून न जाता कामात रहावे
     विजयी उमेदवारांना शुभेच्छा- श्रीमती जयश्री मदन पाटील