सांगलीमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Admin
By -





बदलापूर अत्याचार प्रकरण ताजे असताना सांगलीत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार, खून प्रकरणातील आरोपीकडून बलात्कार, आरोप प्रॉल वर आला होता बाहेर, त्यात त्याने केले हे नीच कृत्य.

        संशयीत संजय प्रकाश माने पोलीसाकडून गजाआड बातमी अपडेट होत आहे.