अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर चाकू हल्ला करण्याचे घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास मुंबईमध्ये घडली या प्रकारामुळे सर्वत्र एकच खळबळ उडालेली आहे
या घटनेतील महत्त्वाचे मुद्दे
- रात्री एक ते दीडच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने एक व्यक्ती सैफ अली खानच्या मुंबईमधील वांद्रे घराची शिरली
- त्यानंतर घरातील कर्मचारीने आरडाओरडा सुरू केला अंधाराचा फायदा घेऊन चोर पडण्याचा प्रयत्न करत होता.
- घरातील कर्मचाऱ्यांचा आरडाओरड ऐकून सैफ अली खान आपल्या बेडरूम मध्ये बाहेर आला. तो बाहेर येतात चोर त्याच्यासमोर उभा होता.
- चोराने सेफ वर सहा वार केले असून त्यापैकी दोन जखमा गंभीर स्वरूपाच्या आहेत सैफच्या मानेवर पाठीवर वार करण्यात आले सैफच्या मणक्याला दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे
- रात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास घरातील कर्मचाऱ्यांनी सैफ अली खान ला रुग्णालयात दाखल केले
- चोराने पाठीत खपवले खूपच लेला चाकू तसाच होता शस्त्रक्रिया करून हा चहा बाहेर काढण्यात आला.