सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या बदली करण्यात आलेल्या आहेत. त्या कर्मचाऱ्याच्या बदली झाल्यानंतर नवीन ठिकाणी काम कसे करावे त्या प्रभागाबद्दल त्यांना माहिती नसल्यामुळे अनेक अडचणींना त्यांना तोंड द्यावे लागत आहेत .त्याचबरोबर त्या परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांनाही अनेक ठिकाणी घाणीला व अनेकबअडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
स्वच्छता कर्मचाऱ्यांना याबाबतची माहिती देण्याचे काम कोणीतरी करणे गरजेचे आहे .पण त्यांना कोणीच माहिती देत नसल्यामुळे अशा कर्मचाऱ्यांन वरती अनेकदा वादाचे प्रसंग उदभवताना दिसत आहेत