2024 मध्ये घडलेल्या अनेक महत्त्वपूर्ण घटना

Admin
By -
2024 हे वर्ष अनेक वेगवेगळ्या घडामोडीने भरलेल्या आहे भारत आणि जागतिक स्तरावर विविध क्षेत्रात अनेक महत्त्वाचे आव्हाने घडामोडी असे अनेक या वर्षांमध्ये घडलेले आहे.

    जानेवारी 2024 ते मार्च 2024 


  1. भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प हा 1 फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आला यामध्ये कृषी सुधारणा डिजिटल अर्थव्यवस्था आणि शिक्षण क्षेत्रासाठी मोठ्या तरतुदी करण्यात आल्या या अर्थसंकल्पात महिलांसाठी विविध योजनांवर भर देखील देण्यात आलेला होता.
  2.  जानेवारी महिन्यात झालेल्या जागतिक हवामान परिषदेत कार्बन उत्सर्जित कमी करण्यासाठी नवीन करार करण्यात आला होता यामध्ये भारताने महत्त्वाची भूमिका बजावलेली होती. 
  3. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या म्हणजेच एआय या नवीन क्षेत्राचा शोध लागला . आटो नॉमस  कार आणि ए आय च्या वापरात या वर्षांमध्ये वाढ झाली.
 एप्रिल 2024 ते जून 2014 

  1. ऑलम्पिक मध्ये भारतीय खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी केली यामध्ये कुस्ती बॅडमिंटन आणि नेमबाजी मध्ये सुवर्णपदके जिंकून भारताचे नाव यांनी सर्व देशामध्ये मोठे केले. 
  2. माननीय नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधान पदाची शपथ नाव जून रोजी घेतली त्यानंतर पुन्हा एकदा देशाची कमान त्यांनी आपल्या हाती घेतले आहे. 
  3. युरोपियन संघातील निवडणुकांमध्ये अनेक देशांमध्ये सत्ता बदल झाले भारतात 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली.
  4. नवीन अनेक लस्सींचे शोधामुळे आरोग्य क्षेत्रात भारताची प्रगती झाली काही दुर्मिळ आजारासाठी उपचार शोधून भारताला यामध्ये यश मिळालेले आहे. 

जुलै 2024 ते सप्टेंबर 2024 

1.या वर्षांमध्ये भारतात अनेक ठिकाणी महापूर आणि उष्णतेच्या लाटांनी भारतात सहज जगभराला मोठ्या प्रमाणावर वित्तहानी आणि मनुष्यहानी केलेली आहे हवामान बदलाच्या परिणाम विरोधात तातडीने उपाययोजना करण्याची गरज या वर्षांमध्ये अधोरेखित करण्यात आलेली आहे.
2. भारतात 6G ची नेटवर्कची चाचणी यशस्वीपणे पार करण्यात आले यामध्ये आज पर्यंत भारतात 5G नेटवर्क यशस्वी चालत होते पण यावर्षी  6G चाचणी चाचणी यशस्वीपणे  झाली. भारतात 
3. स्टार्टअप च्या प्रगतीमुळे डिजिटल क्षेत्रात मोठी भरारी घेतलेली आहे. 
4. भारताच्या इस्रो संस्थेने चंद्र यांच्यावरचे यशस्वी प्रक्षेपण करून पुन्हा एकदा अंतराळ क्षेत्रात मोठे पाऊल टाकले आणि भारताचे नाव चंद्रावर पोहोचवले. 

ऑक्टोबर 2024 ते डिसेंबर 2024 

  1. भारताच्या अध्यक्षते ते खाली दिल्ली ची 20 शिखर परिषद पार पडली यामध्ये जागतिक शांतता आर्थिक विकास आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्या यासाठीचे महत्त्वाचे करार या परिषदेमध्ये झाले. 
  2. यावर्षी भारतीय लोककला संगीत आणि नृत्य यावर आधारित अनेक आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते अनेक देशांमध्ये आपली संस्कृतीचे कौतुक करण्यात आले. 
  3. युक्रेन रशिया युद्धामध्ये काही प्रमाणात शांती प्रस्तावित करण्याचा प्रयत्न भारताने केला भारताने शांतता स्थापनेसाठी यावेळी मध्यस्थीही केली