No title

Admin
By -
अल्पवयीन मुलीवर अत्याचार 





            सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यांमध्ये 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीस चार चाकी मध्ये जबरदस्तीने बसवून तळ्यावर घेऊन जाऊन गाडीमध्येच अत्याचार केल्याची घटना 10 ऑगस्ट 2024 रोजी घडली 

            पोलिसांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 10 व 11 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पिढीतेला आरोपी संग्राम रा. आटपाडी आणि सुमित्रा लेंगरे रा. लेंगरेवाडी यांनी जबरदस्तीने लाल रंगाच्या चार चाकी मध्ये बसवून आटपाडी तळ्यात वर नेले आणि तिच्यावर जबरदस्ती केली.
        आरोपीने घडलेली घटना कोणास सांगितल्यास बहीण व घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली 
        घटनास्थळी पोलीस निरीक्षक विनय बहिर यांनी भेट दिली महिला आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधव अधिक तपास करत आहेत

https://youtu.be/VWQe2VWTPaA?si=EHKlLhqQOhaTVDEG

बातमी वाचा आणि पुढे पाठवा