मिरज येथे जनसुराज्य शक्ती पक्षात शनिवार दिनांक ११ आॅक्टोंबर रोजी योगेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली लिंगनूर, कवलापूर, बेंळकी, सलगरे, मिरज
येथील प्राध्यापक, शिक्षक, युवक, पदाधिकारी कार्यकर्ते, यांनी जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला .
या पक्ष प्रवेशामध्ये
प्रा. नवीन बिरादार मिरज,
प्रा. राजन मेटकरी मिरज
प्रा. सुरेश बंडगर मिरज
प्रा. जितेंद्र मोरे लिंगनूर
प्रा. सिद्राया चौगुले लिंगनूर
प्रा. स्वप्निल कोरे बेळंकी
प्रा. शहाजी कुंडले सलगरे
श्री. कपिल कुंडले सलगरे
श्री. राहुल मोरे मिरज
श्री. अक्षय पवार मिरज
श्री. अक्षय कुंडले सलगरे
श्री. प्रवीण हाके मिरज
श्री. प्रशांत मोरे सांगली
श्री. सौरभ मोरे मिरज
श्री. शुभम गावडे मिरज
श्री. प्रणंद पाटील मिरज
यांचा समावेश आहे.
यावेळी सेवासदनचे सर्वेसर्वा योगेश पाटील,ज्येष्ठ नेते महादेव अण्णा कुरणे, जिल्हाध्यक्ष आनंदसागर पुजारी,
सांगली शहर जिल्हाध्यक्ष डॉ . पंकज म्हेत्रे, नाना घोरपडे , स़ंजय पाटील, ताहीर शेख, राजू सपकाळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.