अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर

Admin
By -



तासगाव-कवठे महांकाळ - माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांचा पारंपारिक मतदारसंघ असलेल्याया मतदारसंघातून अजित पवारांच्या पक्षाने संजयकाका पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचेआर. आर. पाटलांचे पुत्र रोहित पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे.


इस्लामपूर मधून शरद पवरांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मतदारसंघातून अजित पवारांनी निशिकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या मतदार संघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत पाहायला मिळणार आहे. ही लढत पाटील विरुद्ध पाटील अशी असणार असून निशिकांत पाटील यांचा कस येथे लागणार आहे.